Friday, January 15, 2010

२०१० मधे मार्केट्स

हे पोस्ट टाकतोय कारण या आधीचं पोस्ट इंग्लिशमधे लिहिल्यामुळे ते मराठी ब्लॊग विश्वला जोडता आलं नाही. कोणाला माहिती असेल तर प्लीज सांगा, मराठी आणि इंग्लिश असे दोन्ही भाषांमधे लिहिलेला ब्लॊग मराठी ब्लॊग विश्वला जोडता येतो का?

भारतीय अर्थव्यवस्थेविषयी जे काही मी खरडलं आहे ते वाचा आणि पहिल्यांदाच एखाद्या विश्लेषकासारखं लिहिलं आहे. काय माहिती जमलंय का नाही ते! इथे लिंक देतोय आधीच्या पोस्टची.

4 comments:

Anonymous January 15, 2010 at 5:34 PM  

येथे क्र. २) बघा: http://marathiblogs.net/to_add_your_blog

Saurabh Panchi January 15, 2010 at 5:48 PM  

धन्यवाद. माझा ब्लॊग जोडलेला आहे. पण जर मराठीमधे लिहिलं तरच ते पोस्ट मराठी ब्लॊग विश्ववर दिसतं. एकाच ब्लॊगमधे दुसरं एखादं पोस्ट इंग्लिशमधे लिहिलं तर ते जोडलं जात नाही.

HAREKRISHNAJI January 15, 2010 at 6:23 PM  

No.It won't

Salil Chaudhary January 15, 2010 at 7:18 PM  

Do one thing.
Write your post in marathi as well as english
It will be published on marathiblogs.net

I use the same method for articles on my blog.

Salil Chaudhary
http://www.netbhet.com